स्प्रेडइट महाराष्ट्रातील ब्रँड्सना मजबूत ओळख निर्माण करण्यात आणि समुदायांच्या प्रगतीसाठी सशक्त व्यासपीठ प्रदान करण्यात सहाय्य करत आहे

स्प्रेडइटच्या मिशन आणि प्रवासाबद्दल अधिक जाणून घ्या

आमचा प्रवास

आजच्या काळात प्रगत मोबाईल सेवा, तंत्रज्ञान व वेगवान इंटरनेट पाहता सर्वांच्या हातात स्मार्टफोन असल्याचे पहिला मिळते. याच गोष्टीचा विचार करत 2019 या कोरोना महामारीच्या कठीण काळात आम्ही भारतातील प्रथम WhatsApp मॅगझीन ''Spreadit Newspaper'' ची सुरुवात केली. आणि पाहता पाहता स्प्रेडइट आज तुमच्या सहकार्याने यशाच्या शिखरावर जाऊन पोहचले आहे. स्प्रेडइटसोबत सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील तब्बल 35 लाख हुन अधिक वाचक जोडले गेले आहेत. आपल्या स्प्रेडइट कुटूंबाने पाहिलेले स्वप्न फक्त तुमच्या प्रेमामुळे व सहकार्यामुळे शक्य झाले आहे. आणि कुठे तरी यामुळेच स्प्रेडइट भारतातील नामांकित मीडिया पैकी एक असल्याचा दावा आम्ही करतो.

लहान रोपापासून विशाल वृक्षापर्यंत

Vision Icon

आमचे दृष्टिकोन

भारताचा सर्वात माहितीपूर्ण प्लॅटफॉर्म बनणे, विविध श्रेणीतल्या वापरकर्त्यांसाठी.

आमचे मिशन

वापरकर्ता-केंद्रित प्लॅटफॉर्म बनणे, जिथे माहिती आणि मनोरंजनाच्या जगातील ताज्या अपडेट्स अत्यंत सोप्या आणि समजण्यास सोयीस्कर स्वरूपात मिळवता येतील.

Mission Icon

आमची अनुभवी टीम

...
Ajit Dhapate

Executive Director

...
Dnyanoba Solankar

Executive Director

...
Rutik

COO

...
Sonal Kothimbire

Marathi Content Head

...
Onkar Jamdade

Graphic cum video editor

...
Sanskruti Narad

News anchor

...
Somnath Nikalje

E-Commerce Executive

...
Saurabh Kinare

Marathi News writer

स्प्रेडइटच न्यूजपेपरच का?

विविध विषयांवर अगदी थोडक्यात बातमी

रोजच्या रोज खास डील्स फक्त तुमच्यासाठी

महत्तवपूर्ण अपडेट, अगदी एका स्क्रोलवर

लाख वाचकांपर्यंत तुमचा व्यवसाय जाणार अगदी माफक दरात

विविध क्षेत्रांमध्ये आमच्या विस्तृत वाचक बेसशी कनेक्ट व्हा

तुमच्या ब्रँडची दृश्यमानता आणि विक्री वाढवा

आम्ही कोणता व्यावसायिकांना सेवा देतो?


हॉटेल आणि रेस्टॉरंट्स

हॉस्पिटल

कोचिंग वर्ग व शिकवणी

ई-कॉमर्स

रिअल इस्टेट

फायनान्स सेक्टर

रोजच्या ताज्या घडामोडीसाठी खालील बटणवर क्लिक करा